माहूरला कसे याल ?



श्री क्षेत्र माहूर हे नांदेड जिल्ह्यात आहे.


         A pilgrim Centre of great significance. It is considered to be one of the Shaktipith of Maharashtra. The temple of Goddess Renuka Devi is situated on a hillock abounding in natural beauty at a distance of about 2.415 km. from the village of Mahur. The temple is said to have been constructed by a Yadava king of Devgiri about eight ot nine hundred years ago. On the day of Dasara every year a very big fair is held in honour of Renukadevi.

जवळ चे विमान तळ हे नांदेड आहे.
तसेच औरंगाबाद , हैदराबाद ही स्थानके पण जवळ आहेत.

मुंबई--> औरंगाबाद--> जालना --> नांदेड --> माहूर

सर्वात जवळ चे रेल्वे स्टेशन किनवट आहे.
ते माहूर पासून ५० कमी अंतरा वर आहे.
दक्षिण मध्य रेलचे १२६ किमी अंतरा वरील नांदेड स्थानक
हे जास्त सोयीस्कर आहे.